SAVE MUMBAI SAVE INDIA ----------- savemum@gmail.com------------savemum@gmail.com------------savemum@gmail.com------------savemum@gmail.com

Wednesday, December 3, 2008

Sachin Joshi


How about idea of choosing DEFENSE SERVICES as a career... ? Think Seriously.

THE REAL ACTION

Tell me in the area you always work, the area from you always pass is safe or not. If not then what action should be taken in the near future. Please post your comments with your unsafe area.................

SAFE MUMBAI SAFE INDIA

Halla Bol !!!!

By One Of Our Visitor

शंडांची अवलाद....
कधी बदलणार नाही.
किती ही स्फोट झाले तरी..
आम्ही सुधारणार नाही.

घरात घुसुन शेजारी
आमची मुलेबाळे मारणार.
आम्ही मात्र भारत-पाक
मैत्रिचे पुल बांधणार
.
मेरा भारत महान..
मेरा भारत महान.
मुलायमचा लाडके..
सिमी अन पाकिस्तान.

वाटते कधी तरी मनाला,
मी ही अतिरेकी बनावे.
माझ्या हातुनही शेजाऱ्याचे,
पार्लमेंट हाऊस उडावे.

त्यांचा असेल जिहाद..???
आमचे धर्मयुद्ध कुठे???
स्वत:ला पुरुष म्हणवणारे.
सगळे झोपले कुठे???

त्यांनी मारायचे..आम्ही
बघायचे
इतकेच हाती उरले का?????
शेजाऱ्यावर प्रेम करता करता
आमचे देशप्रेम सरले का???
आमचे देशप्रेम सरले का???

By One Of Our Visitor

आतंकवाद्यान्ना कधी संपवायचा ????

कि त्यांनी फक्त मारायचे,
आणि आम्ही मरायचे???



रोज साला कुठे ना कुठे,
एक बॉम्बस्फोट होतो.

रस्त्यावरती चालता चालता,
कोणाच्यातरी घरचा "वर" जातो. तेच
तेच आक्रोश ऐंकण,आता खुप असह्य होतय.
हिरव्या रक्ताचे फितुर होण, आता खुप डोक्यात जातय.



इथलेच खातात साले...,
"
मुस्लिम मुजाहिदिन" बनतात.
"
अल्ला अल्ला" करतात आणि
आम्हाला काफिर म्हणतामला नाही मरणाची भीती..,



मी मरायला सुद्धा तयार आहे.
वेळ आलीच तर पाकिस्तान मध्ये,

बॉम्बस्फोट करायला सुद्धातय पण, षंडानो तुमचे काय?,
तुम्ही काय करणार...?शेजाऱ्यावर प्रेम करणार?
की देशासाठी मरणार? मानवतेची भाषा फक्त,

मनुष्य जातीला कळते,ज्यांच्या रक्तात श्वापद आहेत,
त्याना "त्यांचीच" भाषा कळते.


नैतिकतेची भाषा बोलणाऱ्यानो,कधी घरातला कोणी मेला की कळेल.
तेव्हा कुठे असतील तुमचे बोबडे बोल?
कोण मग त्याच्या "मडयावर"रड

फुकट घरात बसुन फक्त,भारतमाता की जय करू नका.
मतदान करतो म्हणून स्वत:ला,देशवासी तुम्ही म्हणू
नका.

Tuesday, December 2, 2008

Assam: 3 killed as blast rocks train

December 02, 2008 09:02 IST

At least three persons were killed and about 30 others injured when a powerful bomb
explosion ripped through the coach No 8209 of Guwahati-Tinsukia passenger train near Diphu
Railway station in Karbi Anglong Hill district of Assam at around 8:15 this morning.

Visit REDIFF.COM for more Info

Monday, December 1, 2008

आईये बनाते है मजबूत मुंबई - मजबूत भारत

मुंबई देहेशात्वादी हल्ले मैं शहीद हुए पुलिस और मिलेट्री के जवानोको श्रद्धांजलि अर्पित करके एक मजबूत मुम्बैईको बानानेकी कसम खाते है। ये मजबूत मुंबई किसी नेता को सिर्फ़ वोट देकर नही बनाई जाएगी या किसी शहीद के लिए रोकर उनके गुन गाकर नही बनेगी , उन शाहिदोंको असलमें श्र्न्धजली देनिहै तो हमें सामने आना होगा। आगे इस तरहके आतंकवादी हल्ले हो इसलिए सरकार जो कदम उठा रही है वो कितने योग्य साबित होंगे उसपर नज़र रखनी होगी। सिर्फ़ पुलिस और अन्य सुरक्षा व्यवस्थओपर निर्भ रहके हमें हाथ खड़े नही करने चाहिए। इस हादसे मैं जितनी गलतियाँ पुरी सिस्टम से हुई है, जितनी पुरी सिस्टम जिम्मेदार है उतने हम भी इसके जिम्मेदार है। इस परिस्तितिसे निपत्नेकेलिये आपकी राय बहुत जरुरी है। आपके विचार हमें लिखे savemum@gmail.com पर


आपके विचार आपके नाम के साथ पोस्ट किए जाएगे।

धन्यवाद !!

Comment Here